To you, money falls from the skies. You make the poor habituated to free meals, stay and everything free and the tax payer goes on paying tax. How much have you contributed? The PM gave a call for payment of their wages of 2 months. Majority have honoured this. The PM gave a call for donations through the PM Cares Fund, and people contributed. Several organisations sought donations and people contributed. If income-tax is payable, pay it. Do not wait for the last day or an extension in this crucial period. Comply with this and then give free advice. The citizen should otherwise refrain from giving free advice. Second comes the lock-down period. Dr. Faroukh Udvadia of Breach Candy Hospital has enunciated the steps to be taken in case of infections by Corona Virus: कोरोना विरुद्ध आपण सर्वजण मिळून लढा देत असताना आम्हाला मात्र सध्या एका प्रमुख समस्येचा सामना करावा लागत आहे ती म्हणजे थोड्याशा सर्दी-खोकला किंवा साध्या फ्लू सदृश्य लक्षणांमुळे सुद्धा अनेक नागरिक भयभीत होऊन लगेच रुग्णालयात कोरोना व्हायरस च्या चाचणी साठी धाव घेत आहेत त्यामुळे वैद्यकीय सेवांवर मोठा ताण येतोय, कोरोना व्हायरस चाचणी संदर्भात हे वास्तव लक्षात घेणे गरजेचे आहे कि भारताची लोकसंख्या हि 130 कोटी आहे तर कोरोना किट टेस्टिंग ची उपलब्धता हि संपूर्ण देशात दीड लाख आहे, मुळात चांगली प्रतिकार शक्ती असलेल्या सर्वसाधारणपणे 85% लोकांसाठी 'कोरोना चा संसर्ग हा एखाद्या सध्या ‘फ्लू’ सारखाच असू शकतो ज्यातून ते सहजतेने बरे होऊ शकतात, याचा अर्थ तुम्ही कोरोना व्हायरस च्या लक्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा असे अजिबात नाहीये पण याच्या लक्षणांच्या पुढील टप्प्यांकडे लक्ष ठेवून मग कोरोना चाचणीचा निर्णय घ्या.. The condensed meaning is: For 85% of the 130 crores population, it could be normal Flu. Therefore, you need not rush to a hospital. 1) सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला तुमच्यात शरीरात जर 'फ्लू' सदृश्य लक्षणे आढळली तर स्वतःला ‘विलग’ करा म्हणजे इतर लोकांमध्ये मिसळू नका Upon having temperature above normal, isolate yourself. 2) जर तुमच्या शरीरात कोरोना च्या संसर्गाची सुरुवात झाली असेल तर पहिल्या व दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवेल In case the virus has infected you, you will feel tired for the first two days. 3) तिसऱ्या दिवशी तुम्हाला सौम्य ताप, घशात खवखव व खोकल्याचा त्रास होईल. Third day onward, you may have mild temperature and a scratchy throat. 4) चौथ्या दिवशी वरील लक्षणांसोबत हलक्या डोकेदुखीचा त्रास सुरु होईल.. Fourth day will show symptoms of headache. 5) पाचव्या दिवशी पोटाच्या संदर्भात काही त्रास जसे कि अपचन किंवा जुलाबांचा त्रास होईल सोबत डोकेदुखी व तापाचे प्रमाण कमी-जास्त होत राहील. Fifth day will possibly give rise to stomach upsets and indigestion or stools along with headache and fever. 6) सहाव्या व सातव्या दिवशी अंगदुखी चा त्रास व्हायला लागेल, डोकेदुखी मात्र कमी होईल व पोटाचा त्रास सुद्धा कमी-जास्त होत राहील.. 6th and 7th day will display body pain but headache and stomach upset could reduce a little. 7) आता यात सर्वात महत्वाचा टप्पा हा आठव्या व नवव्या व्या दिवशी येईल जर यात तुमचा सर्दी व खोकला कायम राहून तुमची बाकीची लक्षणे जर कमी झाली, म्हणजे तापाचं प्रमाण कमी झालं, अंगदुखी कमी झाली, शरीरातील तरतरी वाढली, तर समजून जा कि तुमच्या शरीरात कोरोना विरुद्ध ची प्रतिकार शक्ती निर्माण झालीये व तुम्हाला कोरोना चाचणी ची किंवा काही अधिक खास उपचारांची आवश्यकता नाही कारण तुमच्या शरीराने कोरोना प्रतिजैविक स्वतः तयार केलंय, पण जर तुमचा त्रास अधिक वाढला व 'फ्लू' ची लक्षणे अधिक तीव्र झाली तर मग मात्र तुम्ही प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कोरोना हेल्पलाईन ची संपर्क करून कोरोना ची चाचणी नक्कीच करून घेतली पाहिजे, If on the 8th and 9th day, the complaints lessen, it will be an indication that you have developed resistance to the virus. If not, you need immediate medical assistance. हि वरील संपूर्ण प्रक्रिया देशातील सर्व नागरिकांनी समजून घेणे अतिशय गरजेचे आहे कारण आधीच सांगितल्याप्रमाणे भारतात कोरोना टेस्टिंग किट्स ची संख्या सध्यातरी फक्त दीड लाख आहे ज्याच्याद्वारे सर्वसामान्य 'फ्लू' ची लक्षणे आढळत असलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करणे असंभव आहे त्यासाठी 'फ्लू' ची लक्षणे आलेल्या प्रत्येकाने प्रथम वरील प्रक्रियेद्वारे स्वतःला कोरोना चाचणी ची गरज आहे का याचा अभ्यास करून मगच कोरोना चाचणी चा निर्णय घ्यावा,, आणि अजून एक महत्वाचे म्हणजे आवश्यकता नसताना विनाकारण N 95 मास्क चा वापर करू नका कारण यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील, ज्यांना खरंच या प्रकारच्या मास्क ची गरज आहे त्यांना ती उपलब्ध होत नाहीयेत.. N-95 masks are not necessary for a common citizen. Those are required by medical professionals working in the areas already infected seriously. आशा आहे तुम्ही वैद्यकीय क्षेत्राला सहकार्य कराल.. डॉक्टर फरोख उडवडिया ‘ब्रीच कॅण्डी’ हॉस्पिटल, मुंबई. धन्यवाद... 🙏🏻 The above opinion/advise broadly demonstrates the progression of the disease. Just as I pen this, the number of infections is 70,756, whereas cured are 22,454 and the dead are 2293. This supports the figure of 85% mentioned by Dr. Udvadia, rather a much deflated figure. Indians have the habit of arguing about conditions and figures. Even then, actual figures are very low. Therefore, let us not spread panic for no reason, when the death figures are just 2293 due to the pandemic. Here too there may be many of them with co-morbidities such as high Diabetes, Blood Pressure, etc. Hence patients with co-morbidities should be more careful about the infections. Now what does the trajectory mean and its relevance under the above circumstances, except for spreading panic unless you have some more information.
more